Total Pageviews

Wednesday, August 3, 2011

जीवननिष्ठेचा गौरव


4 comments:

manoj kapade said...

चंद्रकांत वानखेडे साहेबांना शुभेच्छा. अविनाशजींचा लेख अतिशय सुंदर. वानखेडे साहेबांच्या वतिने सुचलेल्या या ओळी. त्यांच्यावर मनापासून प्रेम करणा-या सर्व मित्रांसाठी....!

---इमान---

उठू देत निराशेची
वादळं या समाजात
निष्ठेचा कंदील
घट्ट माझ्या हातात

करील रक्ताचं तेल
होऊ देत हाडांची वात
नाही विझू देणार मित्रा
ती आदर्श ज्योत

वादळात मी उभा
घसरतात पाय
दांभिकांच्या झुंडीत
कशी गुदमरते माय

वादळ काय तुफान काय
काय बेरड लाटा
खंगतो हा देह मित्रा,
पण..इमान विकनार नाय


-मनोज कापडे
ता. ४ ऑगस्ट २०११

Manoj Kapade (Journalist) said...

चंद्रकांत वानखेडे साहेबांना शुभेच्छा. अविनाशजींचा लेख अतिशय सुंदर. वानखेडे साहेबांच्या वतिने सुचलेल्या या ओळी. त्यांच्यावर मनापासून प्रेम करणा-या सर्व मित्रांसाठी....!

---इमान---

उठू देत निराशेची
वादळं या समाजात
निष्ठेचा कंदील
घट्ट माझ्या हातात

करील रक्ताचं तेल
होऊ देत हाडांची वात
नाही विझू देणार मित्रा
ती आदर्श ज्योत

वादळात मी उभा
घसरतात पाय
दांभिकांच्या झुंडीत
कशी गुदमरते माय

वादळ काय तुफान काय
काय बेरड लाटा
खंगतो हा देह मित्रा,
पण..इमान विकनार नाय


-मनोज कापडे
ता. ४ ऑगस्ट २०११

Avinash Dudhe said...

मनोजजी, तुमची कविता मनापासून आवड्ली.- अविनाश दुधे

BwanaTushar said...

I still remember my meeting with a down to earth man called "Chandrakantji Wankhede" a decade back. His work in Metikheda is huge but unfortunately it hasn't gone beyond the district.
Congratulations "Chandrakantji"! You deserve more.